योजना व अनुदानTech With Rahul
जमीन खरेदी अनुदान योजना!
सामाजिक न्याय व विशेषसाह्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत जमीन खरेदी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. तर कसे शेतकरी अनुदानाचा फायदा घेऊ शकता याविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- Tech With Rahul,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.