AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखSHETI GURUJI
जमीन क्षारयुक्त होण्याची कारणे व त्यावरील उपाय!
➡️ भारतात अनादिकाळापासुन पाणथळ, क्षारयुक्त व चोपण जमिनी आढळेल्या आहेत. सिंचन क्षेत्राच्या वाढीबरोबर अशा जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. भारी काळ्या जमिनीची कमी निचरा क्षमता, भुपृष्ठापासून कमी खोलीवर असणारा अभ्यंद्य थर, पिकांसाठी पाण्याचा अमाप वापर, खारवट (मचूळ) पाण्याचा शेतीसाठी वापर, कॅनाल/तलाव/धरणे यांच्यातून पाणी पाझरणे, पिकांच्या योग्य त्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर, वारंवार येणारे पूर, पाऊसमानापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त आणि विस्कळुलैली नैसर्गेिक निचरा पध्दत इ. कारणामुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ्त जाऊन या सुपीक जमिनी नापीक होताना दिसत आहेत. अश्या जमिनींचा पोत सुधारून सुपीक बनविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील ते सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0