कृषी वार्ताTech With Rahul
जमीनीचे शासकिय दर मोबाईलवर असे पहा!
शेतकरी बंधूंनो, जमीनीचे शासकिय दर हे वेगवेगळ्या ठिकाणानुसार बदलतात, जमीनीचे शासकिय दर कसे पहावे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
5
इतर लेख