सल्लागार लेखTech With Rahul
जमीनीची शासकिय मोजणी अशी करा!
➡️ जमीनीचे असमान वाटप, बांध कोरणे, अतिक्रमण, खरेदी विक्री इत्यादी मुळे वाद निर्माण होतात अश्या वेळी भूमि अभिलेख कार्यालयाकडून केलेली जमीनीची मोजणी हि अधिकृत असते. या व्हिडीओमध्ये भूमि अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या जमीनीच्या मोजणी बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
79
15
संबंधित लेख