AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महसूल विभागTech With Rahul
जमिन मोजणी नंतर “क” प्रत आता ऑनलाईन मिळणार!
भूमि अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणीनंतर मिळणारी क प्रत आता ऑनलाईन उलपब्ध केल्या जाणार असून ती कशी डाऊनलोड करता येणार आहे याबाबत या व्हिडीओमध्ये माहिती दिलेली आहे. शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
1