क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि जुगाड़Smart Kisan
जमिनीमध्ये खोल खड्डे घेण्यासाठी वापरा हा जुगाड!
➡️ मित्रांनो, वेलवर्गीय पिकांसाठी मांडव करायचा असो किंवा टोमॅटो, मिरची सारख्या पिकांना आधार द्यायचा असो यासाठी आपल्याला जमिनीमध्ये खोलवर खड्डे घेऊन बाबू रोवावा लागतो. तर हे खड्डे घेण्यासाठी आपण सदर व्हिडिओमध्ये जुगाड सांगितला आहे त्याचा वापर करा. नक्की तुमचा वेळ व मजुरीवरील खर्च वाचेल. संदर्भ:- Smart Kisan. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
44
15
संबंधित लेख