AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखTech With Rahul
जमिनीच्या फेरफार बाबत अत्यंत महत्वाची माहिती! नक्की बघा.
➡️ जमीनीच्या खरेदीची नोंद केल्यानंतर 7/12 उताऱ्याला नाव लावण्यासाठी फेरफार करावा लागतो, त्यासाठी तलाठी कार्यालयाकडे फेरफार करण्यासाठी अर्ज सादर करावा लागतो, पण आता यासाठी कार्यालयात जायची गरज नाही. यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सूची डाउनलोड करू शकता. या विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
7