सल्लागार लेखMahiti Asaylach Havi
जमिनीचे सरकारी किंमत जाणून घ्या आता मोबाईलवर!
शेतकरी बंधुनो, आपण जेव्हा एखाद्या जमीन, जागा किंवा प्लाटचा खरेदी-विक्री व्यवहार करतो तेव्हा आपल्या स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी जमिनी सरकारी किंमत माहिती आसने गरजेचं असतं. ती किंमत आपण ऑनलाईन कशी शोधावी या माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Mahiti Asaylach Havi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
7
इतर लेख