कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
जमिनीचे जुने रेकॉर्ड पहा ऑनलाईन
➡️ शेत जमिनीचे जुने रेकॉर्ड , फेरफार ऑनलाईन कशा पद्धतीने डाउनलोड करावे. याविषयी सर्व माहिती एका पोर्टल वरती अगदी काही मिनिटात पाहता येते. हे तुम्हला नक्कीच फायद्याचे ठरेल.या पोर्टल विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
➡️ संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.