सल्लागार लेखप्रभुदेवा जीआर व शेती योजना
जमिनीचे खरेदी खत, जुने दस्त पहा ऑनलाईन!
➡️ जमीन, फ्लॅट व दुकानांच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त आता एका क्लिकवर पाहता येणार असून नोंदणी व मुद्रांक विभागाने ई-सर्च या प्रणालीद्वारे ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मिळकतीची १९८५ पासूनची सर्व माहिती या प्रणालीवर उपलब्ध करण्यात आल्याने त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
13
संबंधित लेख