AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जमिनीची मशागत करताना घ्यावयाची काळजी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जमिनीची मशागत करताना घ्यावयाची काळजी!
➡️ रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली असेल तर जमिनीची खोलगट नांगरणी करावी व जमिन पूर्णपणे 30 - 45 दिवस उन्हात तापून द्यावी जेणेकरून जमिनीतील कीड व रोग तसेच तण नियंत्रणास मदत होईल. जेणेकरून खरिफ हंगामातील पिकांना चांगल्या मशागतीचा फायदा होईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
5
इतर लेख