कृषि जुगाड़Farming Machinery
जमिनीची मशागत करण्याचा मोटर सायकल पासून बनविला अनोखा जुगाड!
जमिनीची मशागत करतेवेळी अवजारे जोडण्यासाठी ट्रॅक्टरच हवा असे नाही हे एका शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले आहे. या जुगाडाबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Farming Machinery.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.