AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओकृषी टेक
जमिनीची प्रत सुधारण्यासाठी 'हा' उपाय अवलंबवा!
शेतकरी बंधूंनो, कोणत्याही पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी जमिनीची प्रत उत्तम असणे आवश्यक आहे. हलकी, क्षारयुक्त किंवा चोपट जमीन असल्यास त्याचा पिकावर देखील परिणाम होतो. त्यासाठी जमिनीची सुपीकता व उत्पादकता कशी वाढवता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- कृषी टेक., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
61
7