agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
जमिनीचा डिजिटल ई फेरफार काढा आता मोबाईलवर |
➡️शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीचा फेरफार काढणे झाले आहे अगदी सोपे, जो तुम्ही आता आपल्या मोबाईल वर डिजिटल पद्धतीने अगदी दोन मिनीट मध्ये काढू शकता. त्याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
10
इतर लेख