AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावराच्या कासेची सूज तपासणीसाठी
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावराच्या कासेची सूज तपासणीसाठी
या रोगाची लक्षणे तपासण्यासाठी दुधाचे परीक्षण किंवा कास तपासली जाते. दुधाची तपासणी कासदाह शोध किट (मेस्टाइटिस डिटेक्शन किट) किंवा क्लोराइट टेस्टल केटालेज चाचणीद्वारे केली जाऊ शकते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
172
0
इतर लेख