पशुपालन Great maharashtra
जनावरांसाठी मुक्त गोठा पद्धत फायद्यची!
🐄पशुपालकांनो, आजकाल आपण पाहत आहोत की गाई, म्हशींना बरेच साथीचे रोग उदभवत आहेत.त्यामुळे शेतकऱ्याचे बरेच नुकसान देखील होत आहे.पण तुम्हाला माहित आहे का, यावर मुक्त गोठा पद्धत प्रभावी ठरू शकते.तर ती कशी काय आणि या पद्धतींचे काय फायदे आहेत. याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ च्या माध्यमातून घ्या.
🐄संदर्भ:Great maharashtra
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.