क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनमुक्तियर पेटकेट
जनावरांवरील गोचीडाचा उपाय फक्त २ रुपयात
• याच्या उपचारासाठी प्रति जनावर या हिशोबाने ४ लिटर पाण्यात २५० ग्रॅम मीठ मिसळून द्रावण तयार करा._x000D_ • हे द्रावण जनावरांच्या पूर्ण शरीरावर किंवा ज्या ठिकाणी गोचीड दिसत आहेत तिथे लावावे._x000D_ • या द्रावणाची गोठ्यामध्ये देखील फवारणी करू शकता._x000D_ • अशी प्रक्रिया २ ते ३ दिवस सलग करा. _x000D_ _x000D_ संदर्भ:- मुक्तियर पेटकेट _x000D_ हा घरगुती उपाय आवडला असल्यास लाईक करून आपण इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
1110
1
संबंधित लेख