पशुपालनएनडीडीबी
जनावरांमध्ये लसीकरण करणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या.
अधिक दुग्ध उत्पादन मिळण्यासाठी पशु पालकांनी जनावरांना पोषक आहार द्यावा. त्याचबरोबर जनावरे निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करावे. लसीकरण करणे का आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- एनडीडीबी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
65
1
संबंधित लेख