AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांमध्ये नागीण,खरूज, खाज सुटणे यासाठी घरगुती उपचार._x000D_
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांमध्ये नागीण,खरूज, खाज सुटणे यासाठी घरगुती उपचार._x000D_
आवश्यक घटक: 50 ग्रॅम हळद, मोहरीचे तेल: 50 ते 75 मिली, 250 ग्रॅम कडुलिंबाची पाने आणि अर्धा लिटर पाणी. हळदीमध्ये मोहरीचे तेल मिसळा आणि पेस्ट बनवा. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळवून घ्या आणि छान फेटून घ्या आणि खरूजावरील केस स्वच्छ करा. त्यानंतर हळद आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट संसर्गित ठिकाणी लावा. सलग 5 दिवस सकाळी आणि संध्याकाळी याची पुनरावृत्ती करा.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
235
6
इतर लेख