आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांमध्ये दुग्ध ज्वर आजार
गाभण जनावरांना विल्यानंतर दुग्ध ज्वर हा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आजार रोखण्यासाठी जनावर विण्याच्या एक आठवडा अगोदर जीवनसत्व एडी -३ चे इंजेक्शन द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
280
0
इतर लेख