AgroStar
जनावरांमधील होमिरोइड्स रोगाचा उपचार
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांमधील होमिरोइड्स रोगाचा उपचार
जेव्हा जनावरांमध्ये होमोराईड संसर्ग कमी प्रमाणात असल्यास, घरगुती उपचार करण्यासाठी घोडाच्या केसांनी होमोराईडला बांधून थोड्या वेळाने खेचून घेतल्यास, होमोराईड काही दिवसांत फुटून बरा होईल.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
72
0
इतर लेख