AgroStar
जनावरांमधील लम्पी रोगाचे नियंत्रण आणि उपाययोजना !
गुरु ज्ञानAgrostar India
जनावरांमधील लम्पी रोगाचे नियंत्रण आणि उपाययोजना !
🐄शेतकरी बांधवांनो, या थेट चर्चेत आपण जनावरांना लम्पी रोगापासून कसे वाचवायचे तसेच त्याचे नियंत्रण कसे करावे. या संबंधित सर्व पैलूंवर चर्चा करणार आहोत .आपणा सर्वांना विनंती आहे की या संबंधी आपल्या शंका कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमचे तज्ञ या प्रश्नांची उत्तरे 23 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता देतील ! 🐄संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख