AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनशेतकरी मित्र
जनावरांमधील घटसर्प आजाराची लक्षणे आणि उपाययोजना |
शेतकरी बंधुनो आपल्याकडे जनावरांना अनेक रोग होत असतात.हे रोग हवामानानुसार बदलत असतात.तर आज आपण असाच महत्वाचा आजार घटसर्प या आजाराविषयी माहिती पाहणार आहोत.घटसर्प हा रोग अनेक जनावरांना होणारा महाभयंकर असा संसर्गजन्य आजार आहे . हा रोग कुठलाही ऋतूत होतो. या आजाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ - शेतकरी मित्र , हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
22