पशुपालन Great maharashtra
जनावरांना होणारे आजार व त्यावरील उपाय!
🐄पाळीव जनावरे वेगवेगळ्या कारणांनी आजारांना बळी पडत असतात. अश्यावेळी त्यांना पशुवैद्यक अधिकारी यांच्या सल्ल्याने ताबडतोब उपचार करावेत. जर वैद्यकीय मदत मिळत नसेल तर अश्या वेळी जनावरांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल प्राथमिक माहिती शेतकरी बांधवांना असणे गरजेचे आहे.त्यामुळे जनावरांतील काही महत्त्वाचे रोग व त्यावरील उपचार याविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
🐄संदर्भ:- Great Maharashtra
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.