पशुपालनGreat Maharashtra
जनावरांना होणारे आजारांवर उपाय!
➡️ पशुपालक मित्रांनो, बाजार पेठेतील स्पर्धेत आपणास टिकावयाचे आसल्यास आपल्या दुग्धजन्य उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी लागेल.
➡️ त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जनावरांचे आरोग्य होय.
गाईचे किंवा म्हैशींचे आरोग्य निरोगी असल्यावरतीच त्यांच्यापासून आपणास उच्च प्रतीचे दुग्ध उत्पादन मिळणार आहे.
➡️ त्यामुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.
➡️ जनावरांतील काही महत्त्वाचे रोग व त्यावरील उपचार याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.
संदर्भ:- Great Maharashtra.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.