AgroStar
पशुपालनNDDB
जनावरांच्या स्वच्छ दूध उत्पादनाची कहाणी!
पशुपालक आपल्या जनावरांकडून अधिक दूध उत्पादन मिळवण्याची अपेक्षा करतात आणि त्यासाठी अधिक खर्च करतात. जसे कि, जनावरांची खरेदी किंवा त्याकरिता जनावरांच्या निवारा किंवा चारा यांची तरतूद करतात परंतु काही वेळा दुधाचे उत्पादन कमी येते हे दुधाचे उत्पादन कमी का आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यासाठी आजच्या व्हिडिओ कथेत, दुधांचे उत्पादन का कमी का असून शकते आणि ते टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे स्पष्ट केले आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्याला जनावरांपासून अधिक दुधाचे उत्पादन मिळावा.
संदर्भ:- एनडीडीबी हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
94
1
इतर लेख