पशुपालनpashudhanuk
जनावरांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारचा निर्णय!
दुग्ध उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी पाळीव जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच जनावरांसाठी लाळ्या खुरकूत लसीकरणासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- pashudhanuk., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
10
इतर लेख