AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनअ‍ॅग्रोस्टार इंडिया
जनावरांच्या दूध उत्पादन वाढीसाठी अमूल 'बोवी प्लस' फायद्याचे!🐄🐃
फायदे:- १) दूध उपादानामध्ये वाढ होते. २) जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ३) प्रजनन शक्तीमध्ये वाढ होते. ४) दोन गर्भधारण अवस्थेतील कालावधी कमी करते. ५) जनावरांची चांगला वाढ विकास होऊन जनावरे निरोगी राहतात. मात्रा:- लहान जनावरे :- २५ ते ५० ग्रॅम प्रति दिवस खुराकातून द्यावे. प्रौढ जनावरे :- ५० ते १०० ग्रॅम प्रति दिवस खुराकातून द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
39
11