पशुपालनNational Dairy Development Board
जनावरांच्या कासेवर (सडावर) सूज समस्येवर उपाय!
➡️ दुधाळ जनावरांमध्ये कासदाह आजार मोठ्या प्रमाणात आढळतो.
➡️ कासदाह झाल्यानंतर गाईंची उत्पादन क्षमता कमी होते.
➡️ त्यामुळे यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. प्रभावी घरगुती ➡️ उपाय कसा करता येईल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- National Dairy Development Board,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.