पहा, दुग्ध व्यवसायात जनावरांसाठी चारा व खुराकाचे उत्तम नियोजन! 🐄🐃➡️ पशुपालकांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे जनावरांचा चारा व खुराक यांचे नियोजन करणे. बऱ्याच पशुपालकांना नियोजन कसे करावे हे लक्षात येत नाही...
पशुपालन | ग्रेट महाराष्ट्र