AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनग्रेट महाराष्ट्र
जनावरांचे दुध व दुधातील फॅट वाढीसाठी उपाय! 🐄🐃
गाई आणि म्हशीच्या दुधाला कधी चांगले फॅट लागतो, परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीमध्ये दुध घेऊन गेल्यावर फॅट योग्य त्या प्रमाणात असतील तरच दुध घेतले जाते व पशुपालकांना चांगला भाव मिळतो. यासाठी फॅट वाढविण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
22
8