AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनGreat Maharashtra
जनावरांचे दुध वाढण्यासाठी या पद्धतीने खुराक!
➡️ पशुपालकांनो, जनावरांना खुराक देण्याची योग्य पद्धत कोणती आहे जेणेकरून जनावरांच्या दुध उत्पादनात वाढ होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Great Maharashtra, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
9