क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनAgrowon
जनावरांची शारिरिक वाढ आणि दूध उत्पादन वाढीसाठी जबरदस्त सल्ला!
➡️ शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी आता दुग्ध व्यवसायाकडे वळायला लागला आहे. पूर्णवेळ दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही आता मोठी आहे. परंतु जनावरांचे चारापाणी आणि त्यांच्या सांभाळण्याचा खर्च दूध उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून निघत नाही. या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन करून त्यांची दूध उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल, यावर भर देणे गरजेचे ठरते. तर याविषयावरच आज आपण थोडक्यात माहिती पाहू. संदर्भ:- Agrowon हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
9
संबंधित लेख