AgroStar
जनावरांची काळजी!
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जनावरांची काळजी!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. मोतीलाल सोळंकी राज्य: गुजरात टीप: जनावरांना हिरव्या चाऱ्यासह सुका चारा देखील द्यावा. पुढील चांगल्या दूध उत्पादनासाठी जनावरास खनिज मिश्रण ५० ग्रॅम/ दिवस द्यावे. तसेच वासराला पहिल्या खुराकामध्ये जंतनाशक द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
143
4
इतर लेख