पशुपालनमराठी शेतकरी marathi shetkari
जनावरांचा ‘हा’ आजार करा दूर
घरात जनावरे असले की, त्यांचे आजारदेखील आलेच. काहीवेळा घरीच हे आजार दूर करता येतात. त्यातील एक आजार म्हणजे जनावरांच्या तोंडाला काटे येणे यामुळे जनावरे खाणे पूर्णपणे बंद करतात. अशाच परिस्थितीत जनावरांच्या तोंडातून लाळ गळते, ताप येतो या सर्व आजारांवर घरगुतीच एक अत्यंत सोपा उपाय आहे. फक्त या आजारपणात जनावरांच्या जिभेला कोणत्याही प्रकारची जखम असली नाही पाहिजे. तेव्हाच हा उपाय फायदेशीर ठरेल. चला, तर पाहुयात या सर्व आजारावचे दोन उपाय. हे दोन उपायांचा अत्यंत क्षुल्लक खर्च, या वस्तू आपल्या घरातच उपलब्ध असतात. हे उपाय तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून पाहा. हा व्हिडीओ लाइक करा अन् शेयर करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- मराठी शेतकरी marathi shetkari. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
4
इतर लेख