AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
जनावरांचा चारा अनुदान नवीन योजना!
👉🏻दुष्काळामुळे चाराटंचाईची परिस्थिती गंभीर होऊन त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आपल्या दावणीची जनावरे विक्रीला काढतात.दुष्काळ पडला की पशुधन झपाट्याने कमी होऊन जाते.त्यामुळे दुष्काळी परिसरात चारा उपलब्ध करून देण्याच्या मागणीने जोर धरलेला आहे.त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती मधे जनावरांना चारा उपलब्ध व्हावा याकरीता शासनाकडून “चारा अनुदान योजना” आणली जात आहे या योजनेबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे. 👉🏻संदर्भ : Tech With Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
1
इतर लेख