AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडकृषी मंथन
जनावरांचा गोठा झटपट करा साफ!
➡️आज आपण पाहणार आहोत एक असा जुगाड ज्यामध्ये आपल्या जनावरांची डास, गोचीड, माश्या आणि इतर किडीपासून कसे वाचवू शकतो . सध्या सततच्या पावसामुळे हे जनावरांसाठी खूप त्रासदायक ठरत आहे. याचे एकत्रित नियंत्रण कसे करावे यासंदर्भात माहीती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
6