क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताराजस्थान पत्रिका
जगभरातून ९ वा कृषी आधारित स्टार्टअप भारतातून
देशातील कृषी औदयोगिक क्षेत्रात वेगाने विकास होताना दिसत आहे. आईटी इंडस्ट्री बॉडी नैसेकॉमच्या मते, या क्षेत्रात ४५० स्टार्टअप आहे. एवढेच नाही, तर जगातील प्रत्येक ९ वा अॅग्रीटेक स्टार्टअप भारतातूनच येत आहे. ‘अॅग्रीटेक इन इंडिया इमर्जिंग ट्रेंडस’ च्या २०१९ च्या रिपोर्टनुसार, कृषी औदयोगिक क्षेत्रामध्ये स्टार्टअपचा वार्षिक दर २५ टक्के आहे. या स्टार्टअपला पहिल्या सहा महिन्यात १,७६१ करोड रूपयांपेक्षा जास्त फंडिग मिळाली आहे. त्याचबरोबर एक दशकमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सरासरी १.७ पट फायदा झाला आहे. देशातील अॅग्रीटेक क्षेत्राचे ग्लोबल व सेक्टर आधारित गुंतणुकीद्वारा मागील काही वर्षामध्ये अॅग्रीटेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली गेली आहे. संदर्भ – राजस्थान पत्रिका, १४ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
43
0
संबंधित लेख