AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
छतावरील सोलर च्या किंमत व अनुदानात बदल!
शेतकरी बंधूंनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून छतावरील सोलर बसवण्यासाठी ४०% अनुदावर योजना राबविण्यात येते.या योजनेच्या अनुदानाविषयी नवीन अपडेट आले आहे. या विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
70
38
इतर लेख