AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीकृषी मंथन
चुकून पिकावर तणनाशक फवारले गेल्यास हा रामबाण उपाय!
➡️शेतकरी बंधूंनो, जर आपण एखाद्या पिकांमध्ये तणनाशकाची फवारणी केली असेल.तर तणांसोबत पिकांचे पण थोडे नुकसान होते. ➡️तणनाशक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही प्रकारचे असते. ➡️जर स्पर्शजन्य तणनाशकाची फवारणी केली असेल तर त्यावरती आपण पाणी फवारणी करून पिकांचे नुकसान होण्यापासून रोकू शकतो. परंतु जर आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी केली असेल तर त्यामध्ये पाण्याची फवारणी करू नये. ➡️त्यासाठी काय उपायोजना कराव्यात हे आपण व्हिडिओ मध्ये पाहुयात. संदर्भ:- कृषी मंथन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
8
इतर लेख