जैविक शेतीकृषी मंथन
चुकून पिकावर तणनाशक फवारले गेल्यास हा रामबाण उपाय!
➡️शेतकरी बंधूंनो, जर आपण एखाद्या पिकांमध्ये तणनाशकाची फवारणी केली असेल.तर तणांसोबत पिकांचे पण थोडे नुकसान होते.
➡️तणनाशक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही प्रकारचे असते.
➡️जर स्पर्शजन्य तणनाशकाची फवारणी केली असेल तर त्यावरती आपण पाणी फवारणी करून पिकांचे नुकसान होण्यापासून रोकू शकतो. परंतु जर आंतरप्रवाही तणनाशकाची फवारणी केली असेल तर त्यामध्ये पाण्याची फवारणी करू नये.
➡️त्यासाठी काय उपायोजना कराव्यात हे आपण व्हिडिओ मध्ये पाहुयात.
संदर्भ:- कृषी मंथन,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.