AgroStar
गुरु ज्ञानModern Farming आधुनिक शेती
चार्जिंग पंप प्रेशर कमी देत असेल तर ह्या गोष्टी चेक करा |
➡️शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे उत्तम दर्जाचे फवारणी पंप असतील परंतु काही वेळा हेच पंप काही कारणामुळे प्रेशर कमी देतात. तर त्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
158
13
इतर लेख