आंतरराष्ट्रीय कृषीफीडरलीडर कॉर्पोरेशन
चारा मशीन
१. हे मशीन कन्वेयर बेल्टद्वारे चारा टाकण्याच्या ठिकाणी चारा टाकते.
२. या मशीनद्वारे श्रम आणि वेळ व खर्च वाचतो.
३. चारा एकसारखा पसरला जातो.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ नक्की पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा!