AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चांगला कांदा पोसण्यासाठी द्या योग्य अन्नद्रव्ये!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
चांगला कांदा पोसण्यासाठी द्या योग्य अन्नद्रव्ये!
शेतकरी मित्रांनो, आपले कांदा पीक साधारणतः ७५ दिवसांचे असताना कांदा पोसण्यासाठी ००:५२:३४ @१०० ग्रॅम + समुद्र शैवाले अर्क @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
228
36
इतर लेख