आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
चवळी पिकामध्ये अधिक फुले आणि शेंगा लागण्यासाठी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. नितीन कानडे
राज्य - महाराष्ट्र
टीप- 13:40:13@७५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.