AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखग्रीन टीव्ही
चला, जाणून घेऊया करार शेती पद्धती बाबत!
पीक लागवडीपूर्वी शेतमाल खरेदी करणार्‍या कंपन्यांनी मालाची किंमत ठरविल्यास आणखी काय हवे? होय, हे कराराच्या शेतीबद्दल आहे, म्हणजेच करार/ कंत्राटी शेती पद्धतीती नुसार शेती करणाऱ्या शेतकर्‍यांना नेमके कोणते फायदे आहेत? संपूर्ण प्रक्रिया कशी केली जाते? त्यात सरकारने काय बदल केले आहेत? यांसारख्या प्रश्नांच्या विस्तृत माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- ग्रीन टी.व्ही इंडिया_x000D_ _x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
114
8