AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
चक्रीवादळ'! महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सतर्कतेचा इशारा._x000D_
अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याची तीव्रता वाढत असल्याने चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत.या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण गोव्यात 2 जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 ते 4 जून दरम्यान या भागात वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडेल. या काळात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो. तसेच काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे.
संदर्भ:- स्कायमेट हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
349
0
इतर लेख