AgroStar
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
चक्रीवादळ नुकसान भरपाईचे दर जाहीर!
➡️ राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
2
इतर लेख