AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
चक्रीवादळासह जोरदार पावसाची शक्यता ⛈- २६ ते २८ नोव्हेंबर हवामान अंदाज
२५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान पूर्णपणे कोरडे राहील. दरम्यान, बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण होणार आहे ज्याचा मुख्यत: दक्षिण भारतावर परिणाम होईल. त्याचा प्रभाव २५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात दिसून येणार आहे. दक्षिण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पूर्व जिल्ह्यांमध्ये २५-२६ नोव्हेंबरला पाऊस पडेल अशी शक्यता आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
81
8
इतर लेख