AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चक्क पंख्याच्या किंमतीत मिळतायत ‘हे’ ५ पोर्टेबल एसी !
ऑटोमोबाईलAgrostar
चक्क पंख्याच्या किंमतीत मिळतायत ‘हे’ ५ पोर्टेबल एसी !
➡️उन्हाळ्च्या निमित्ताने बाजारात कूलिंग अप्लायन्सेज खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. कमी किंमतीत येणारे एसी, कूलर खरेदी करण्याला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात आहे. तुम्ही देखील नवीन कूलर अथवा एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. बाजारात अगदी पंख्याच्या किंमतीत येणारे शानदार मिनी पोर्टेबल एसी (Mini Portable AC) उपलब्ध आहे. या पोर्टेबल एसींची किंमत खूपच कमी आहे. याद्वारे खोली अगदी मिनिटात थंड होते व विशेष म्हणजे यामुळे लाइट बिल देखील जास्त येत नाही. तुम्ही अगदी २ ते ३ हजार रुपयांच्या बजेटमध्ये या Mini Portable AC ला प्रमुख ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करू शकता. या मिनी एसींविषयी सविस्तर जाणून घेऊया. ➡️Portable Air Cooler Mini Air Conditioner : या पोर्टेबल मिनी एसीला ६,२२८ रुपयांऐवजी तुम्ही फक्त ३,७३७ रुपयात खरेदी करू शकता. हे डिव्हाइस कूलर, ह्यूमिडिफिकेशन आणि यूव्ही स्टेरिलायजेशन सारख्या फीचर्ससह येते. याद्वारे तुम्हाला थंड हवा मिळेल. कूलिंगसाठी यात तीन मोड्ससह ५००ml कॅपेसिटीचा टँक दिला आहे. ➡️Portable Mini Air Conditioner for Bed : या स्टाइलिश मिनी एसीद्वारे ५ डिग्री ते १० डिग्रीपर्यंत जबरदस्त एअर फ्लो मिळतो. या पोर्टेबल एसीला तुम्ही कोठेही घेऊन जाऊ शकता. याद्वारे जास्त वीज बिल देखील येत नाही. ➡️Excluzo Portable Air Mini Conditioner : तीन स्पीड पर्यायासह येणाऱ्या या मिनी एसीमध्ये एक खास फीचर दिले आहे, जे गरजेनुसार अँगलला एडजस्ट करते. याचे वजन खूपच कमी असून, अगदी काही मिनिटात खोली थंड करतो. या Portable Air Mini Conditionerला ८,४२२ रुपयांऐवजी फक्त ४,२११ रुपयात खरेदी करू शकता. ➡️Leeofty Mini Desktop Air Conditioner: हा या लिस्टमधील सर्वात महागडा मिनी पोर्टेबल एसी आहे. या एसीची मूळ किंमत १०,३९९ रुपये आहे. मात्र, डिस्काउंटनंतर ६,१२० रुपयात खरेदी करू शकता. वजनला खूपच हलक्या असलेल्या या मिनी एअर कंडिशनरमध्ये अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. यामध्ये तीन मोड्स दिले आहेत. यामध्ये ह्यूमिडिफिकेशन आणि प्योरिफिकेशन सारखे फीचर्स दिले आहेत. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
9